Salgaocar FC Seased

धक्कादायक! साळगावकर एफसी बंद करण्याचा निर्णय! भारतीय फुटबॉलमधील मानाच्या ट्रॉफी केलेल्या नावे, चाहते नाराज

जून 29, 2023

भारतीय फुटबॉलमधील नामांकित फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या साळगावकर एफसी संघाने आपला वरिष्ठ संघ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साळगावकर एफसीच्या मालकांनी गोवा फुटबॉल असोसिएशनकडे आगामी....