Salim Jaffer
मोठी बातमी! ‘या’ दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर, वर्षभरानंतर अनुभवी खेळाडूचे पुनरागमन
आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलीम जाफर अध्यक्ष असलेल्या निवडसमितीने 15 खेळाडूंची निवड केली आहे. संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अष्टपैलू निदा....






