Sam Ayyub flop performance
PAK vs ENG : सॅम अय्युब पुन्हा फ्लॉप; विकेट पडताच पाकिस्तानी चाहत्याने रागाने उपटले स्वतःचेच केस! पाहा व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अय्युब (Sam Ayyub) संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सुपर-8 सामन्यातही त्याची खराब कामगिरी कायम राहिली; तो फक्त 7....






