Sam Curran Punjab Kings Captain
युवा करन ठरला पंजाबचा 15 वा कर्णधार! दिग्गजांनी वाहिलीये नेतृत्वाची धुरा, वाचा यादी
आयपीएल 2023 च्या 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जांयंट्स आणि पंजाब किंग्ज संघ आमने सामने आहेत. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक पंजाबने जिंकली आणि प्रथम....






