samresh jung
सरकारचा निर्दयीपणा! ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाचं घर पाडलं जाणार
—
नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं. या दोघांच्या यशात राष्ट्रीय पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ...