sandeeo
कॅच तर रोहित शर्माने अप्रतिम घेतला परंतु या कारणामुळे झाला मोठा वाद
बेंगलोर | विजय हजारे ट्राॅफीच्या पहिल्या सेमिफायनलमध्ये आज मुंबईचा सलामीवीर रोहित शर्माने एक जबरदस्त झेल घेतला. स्लिपमध्ये घेतलेल्या या झेलचा निर्णय अखेर तिसऱ्या पंचांच्या मदतीने द्यावा....





