Sandeep Lamichhane accused of rape
Breaking! दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळलेला फिरकापटू गजाआड, बलात्काराचे आरोप झाले सिद्ध
नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने याच्यावरील बलात्काराचे आरोप अखेर सिद्ध झाले आहेत. पण न्यायलयाच्या निकालानुसार पीडित मुलगी अल्पवयीन नव्हती. माध्यमांतील वृत्तांनुसार न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीमध्ये क्रिकेटपटूला शिक्षा....





