Sandeep Nangal Ambian
भयानक.! भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या
क्रीडाविश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. लाईव्ह सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबियावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. कबड्डीपटूला जखमी अवस्थेत रुग्णालयात....






