sangakara
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज, अव्वल स्थानी आहे ‘हा’ दिग्गज
नेहमी म्हटलं जातं कसोटी क्रिकेटच खरं अस्सल क्रिकेट आहे, ज्यात खेळाडूचा खऱ्या अर्थाने कस लागतो. या प्रकारात खेळतांना मोठ्या प्रमाणात त्याग आणि धैर्य या गुणांची....






