Sania Mirza’s younger sister
गरोदर सानिया मिर्झाचा टेनिस खेळताना व्हिडोओ व्हायरल
सानिया मिर्झाची छोटी बहिण अॅनमने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात गर्भवती टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या वडिलांच्या उपस्थितीत टेनिस खेळताना दिसत आहे. “लवकरच आई....





