Sanjay Manjrekar indian cricket team
“खेळाडूंची पूजा भारतीय क्रिकेटला मागे ढकलत आहे”, संजय मांजरेकरांचे खडे बोल
—
माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर संजय मांजरेकर यांनी कसोटी क्रिकेटमधील भारताच्या खराब कामगिरीसाठी खेळाडूंच्या हिरो कल्चरला (मोठ्या खेळाडूंना जास्त महत्त्व देणं) जबाबदार धरलं आहे. माजरेकर ...