Sanjay Manjrekar rohit sharma

“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला

ऑक्टोबर 27, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात....