Sanju Samson ICC T20 Batters Ranking

वेस्ट इंडिजविरुद्धची भन्नाट खेळी अन् संजू सॅमसनची टी20 क्रमवारीत मोठी झेप, पोहोचला थेट ‘या’ स्थानावर

मार्च 4, 2026

क्रिकेटविश्वात सध्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा थरार सुरू आहे. यामध्ये आजपासून (४ मार्च) उपांत्य फेरीचे सामने खेळले जाणार आहे. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन याने....