Sanju Samson Love Story
संजूनेच पत्नी चारुलताला पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट, अशी झाली प्रेमाच्या इनिंगला सुरुवात, वाचा त्यांची लव्हस्टोरी
इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम सामन्याची लढत गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी होणार आहे. राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षांनी अंतिम सामन्यात येऊन पोहोचला....





