Sanju Samson On Defeat
शानदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानचा पंजाबविरुद्ध पराभव का झाला? संजू म्हणाला, ‘आमची लय…’
बुधवारी (दि. 5 एप्रिल) गुवाहाटी येथे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठवा सामना खेळण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला.....





