Sanju Samson Team India Place

वैभव सूर्यवंशीच्या वादळी फॉर्ममुळे वाढली संजूची डोकेदुखी! पुनरागमनावरून रंगली नवी चर्चा

—
जुलै 27, 2026

झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने धमाकेदार कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये अर्धशतकी....