Sarfaraz Khan dropped and Suryakumar Yadav included vs AUS test Series
‘… हा तर रणजी ट्रॉफीचा अपमान’, सरफराजला वगळून सूर्याला घेतल्याने भडकले चाहते
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (13 जानेवारी) रात्री उशिरा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर केला. यामधील न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पृथ्वी शॉला निवडण्यात....






