Sarfraz Khan Ignored By Selection Committee

सर्फराजशी पुन्हा धोका! देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पहाड रचूनही टीम इंडियाचे दार बंदच

शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली ...