saurabh netravalkar cricketer
सौरभ नेत्रावळकरला कोडिंग आवडते का? वेगवान गोलंदाजानं स्वत: केला खुलासा, म्हणाला…
टी20 विश्वचषकात पाकिस्तानवर विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर हा पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो ‘ओरॅकल’ या कंपनीत काम करतो, जिथे....






