Saurashtra vs Jammu and Kashmir

रवींद्र जडेजाचे खणखणीत द्विशतक

—
ऑक्टोबर 16, 2017

सौराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर संघांच्या रणजी सामन्यात काल भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने द्विशतकी खेळी केली. त्याच्या २०१ धावांच्या जोरावर सौराष्ट्राने ६२४ धावांवर सामन्याच्या दुसऱ्या....