score 100 and take 5 wickets in a match
एकाच सामन्यात शतकही अन् ५ विकेट्सही! पाकिस्तानच्या कर्णधाराचा विश्वचषकात कहर कारनामा
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत गुरुवारी (३ फेब्रुवारी) पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या प्लेऑफ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले.....





