Scott Edwards steps down as Captain of Netherlands
ICC आणि जय शाह यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह केले होते उपस्थित! आता ‘त्या’ खेळाडूने अचानक सोडले कर्णधारपद
क्रिकेटवर्तुळात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. संघ 2027 च्या वनडे विश्वचषकाची पूर्वतयारी करण्यात व्यस्त असताना आणखी एका संघाच्या नेतृत्वात बदल झाला आहे.....






