Second Fastest Century of CPL

Shai-Hope

जाळ अन् धूर संगटच! CPLमध्ये होपने एका ओव्हरमध्ये चोपल्या 32 धावा, ‘एवढ्या’ चेंडूत स्पर्धेचं दुसरं वेगवान शतक

कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शाय होप नावाचं वादळ घोंगावलं आहे. शाय होप याने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत सीपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ...