second practice match
ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ! दुसऱ्या सराव सामन्यातून मोझेस हेन्रीक्स बाहेर; ‘या’ खेळाडूचा संघात समावेश
ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात तीन दिवसीय सराव सामना 11 डिसेंबरपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. हा सराव सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळला जाणार....




