second slowest duck
भारताविरुद्ध तब्बल ९५ मिनिटे फलंदाजी करुनही शून्यावर बाद झाला कमिन्स, केला नकोसा विक्रम
अँटिग्वा येथे सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा तळातील फलंदाज मिगुएल कमिन्सने वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात....





