sehwag unique record

जेव्हा सेहवागने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा, २ चेंडूत २१ धावा चोपण्याचा केलता करिश्मा

जून 8, 2022

माजी भारतीय सलामीवीर आणि नजफगडचा सुलतान वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक आणि विस्फोटक अंदाजासाठी ओळखला जातो. जुनी हिंदी सदाबहार गाणी गात असताना चेंडू लीलया सीमेपार टोलवणारा....