seven dead in Pakistan

क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीतून ७ जणांचा खून

—
नोव्हेंबर 24, 2018

शनिवारी(24 नोव्हेंबर) पाकिस्तान येथील पख्तूनख्वा या भागात एका क्रिकेटच्या सामन्यावरुन झालेल्या भांडणात सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे. पख्तूनख्वा या भागात शनिवारी....