Shaeen Afridi breaks the record of Jasprit Bumrah

shaheen aafridi

पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाची कमाल, टी-२० सामन्यात १०० बळी घेत मोडला जसप्रीत बुमराहचा विक्रम

फेब्रुवारी 27, 2021

पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टी-२० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावे केला. टी-२० सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून १०० बळी घेणारा तो सर्वात युवा....