shafali verma double century

भारतीय महिला संघानं उडवला दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा! एकमेव कसोटीत 10 गडी राखून दणदणीत विजय

जुलै 1, 2024

भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा एकमेव कसोटीत पराभव केला आहे. सोमवारी (1 जूलै) चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 10 गडी....