Shafali Verma Hits 3rd Fastest Fifty By Indian Women

नादच खुळा! १७ वर्षीय शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक; केली भारताकडून तिसर्‍या वेगवान टी२० अर्धशतकाची नोंद

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसर्‍या टी२० सामन्यात तुफानी खेळी केली. पहिले दोन सामने पराभूत होऊन मालिका गमावल्यानंतर भारतीय ...