shahbaz nadeem retirement
इंग्लंड कसोटीपूर्वी भारतीय फिरकीपटूचा मोठा निर्णय! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला ठोकला रामराम
टीम इंडियाच्या एका माजी फिरकीपटूनं नुकतीच निवृत्ती जाहीर केली. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमटला अलविदा केला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमनं भारत आणि इंग्लंड....





