Shaheen Afridi Prays For Virat Kohli

Virat-Meet-Afridi

शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन

ऑगस्ट 26, 2022

‘रनमशीन’ आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. तो गेल्या ३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करू शकलेला....