Shahid Afridi's Emotional Post

Shaheen-Afridi

लेक चालली सासरी! आफ्रिदी झाला भावूक, जावई अन् मुलीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला…

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची मोठी लेक अंशा आफ्रिदी हिचे मंगळवारी (दि.19 सप्टेंबर) लग्न झाले. अंशाचे लग्न पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह ...