Shakib Al Hasan Opt Out From IPL 2023
BREAKING: केकेआरच्या प्रमुख खेळाडूची आयपीएलमधून तडकाफडकी माघार, ‘या’ कारणाने घेतला निर्णय
इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन हे चारच दिवस झाले आहेत. प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाला आपल्या सलामीच्या....






