Shami asks question to Kohli after taking wicket
हे भारीयं! दरवेळी विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी विराट कोहलीला विचारतो ‘हा’ महत्त्वाचा प्रश्न
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही वर्षापासून सातत्याने दमदार कामगिरी करतो आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. विशेषतः विराट....






