shane bond statement on Rahul chahar
बुमराह-बोल्ट नव्हे राहुल चहर मुंबईचा ‘विकेट टेकर’ गोलंदाज; प्रशिक्षकाने उधळली स्तुतिसुमने
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे पाच वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने १३ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात १० धावांनी विजय मिळवला....






