Shane Watson on Shubman gill
अभिषेक शर्मा नव्हे, शेन वॉटसन यांच्या मते हा भारतीय फलंदाज आहे अत्यंत प्रतिभावान!
माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) यांनी भारतीय सलामी फलंदाज शुबमन गिलच्या सातत्यपूर्ण फलंदाजीचे कौतुक करताना म्हटलं आहे की, त्याला विविध फॉरमॅट्समध्ये जुळवून....






