Shankarrao Salvi News
महाराष्ट्राचे ‘बुवा’ कबड्डीसाठी आयुष्यभर झटले, त्यांच्या जन्मदिनी साजरा होतोय ‘कबड्डी दिवस’
थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षी शंकरराव साळवी, तथा बुवा यांचा १५ जुलै रोजी जन्मदिन साजरा होत असतो. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वत्र कबड्डी दिवस साजरा केला जातो.....






