shardul thakur mittali parulkar engagement
जहाँ जाऊँ, तुझे पाऊँ..! उतावळा शार्दुल साखरपुड्यात मितालीसोबत भलताच रोमँटिक, व्हिडिओ पाहाच
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने आपल्या प्रेयसी मिताली पारुलकरसोबत साखरपुडा उरकला आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा समारंभ पार पडला. यामध्ये शार्दुल आणि मितालीच्या....




