Shardul Thakur WTC Final 2023
शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात भारतीय संघ 296 धावांपर्यंत....






