Shashank Attarde
रणजी ट्रॉफी: पहिल्या सामन्यासाठी मुंबई संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले संघात स्थान
9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफी या भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. यावर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या मोसमातील मुंबईच्या पहिल्या सामन्यासाठी 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.....





