Shaun marsh
बरोबर एक वर्षापूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केला होता हा मोठा पराक्रम
मागीलवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे झाला होता. हा सामना भारताने आजच्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबर....
खराब खेळपट्टीमुळे हा सामना करावा लागला रद्द; खेळाडू झाले जखमी
ऑस्ट्रेलियन देशांतर्गत स्पर्धा शेफील्ड शिल्ड दरम्यान खराब खेळपट्टीमुळे खेळाडूंना दुखापत झाली. व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) होत असलेला सामना खराब खेळपट्टीमुळे....
सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्श बाहेर पडला आहे. त्याला मनगटाजवळ फ्रॅक्चर झाल्याने या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले आहे. क्रिकेट....
दोन मोठ्या खेळाडूंना वगळले, विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
स्टिव स्मिथ आणि डेविड वाॅर्नरचा समावेश असलेल्या १५ सदस्यीय संघाची आज ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९साठी घोषणा केली. या संघात जोश हेजलवुड आणि पीटर हॅड्सकाॅमला मात्र स्थान....
ऑस्ट्रेलिया-भारत वन-डे मालिकेत तीन आकडा ठरला खास…
मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये द्विपक्षीय मालिका जिंकली....
टीम इंडिया विरुद्धच्या निर्णायक वनडेसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ
मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात उद्या तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे. हा सामना मेलबर्नला होणार आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी....
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ
सिडनी। शनिवारी(12 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी आज(11 जानेवारी) ऑस्ट्रेलियाच्या अंतिम 11 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली....
टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यानंतर या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु....
भारताचा १५०वा कसोटी विजय, या देशाला पाजले सर्वाधिक वेळा पाणी
मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भा्रत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभूत करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी....
टीम इंडियाची कसोटी मालिकेत सरशी, ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभवाचा धक्का
मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भा्रत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभूत करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी....
बुमराहला तो अफलातून चेंडू टाकण्याचा सल्ला दिला या खेळाडूने
मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 33 धावांत 6 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला....
पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाहीर
पर्थ। उद्यापासून(14 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयम या नवीन मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी आज(13....
विजयानंतर संघातील १० खेळाडू होते खूश तर एकटा इशांत होता नाराज
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....
काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना
अॅडलेड | भारताने आॅस्ट्रेलिया देशात तब्बल १० वर्षांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. यापुर्वी भारताने २००८मध्ये पर्थमध्ये कसोटी सामना जिंकला होता. भारताने आजपर्यंत आॅस्ट्रेलियात ४५....
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅ़डलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0....





