Shaun Tate
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेल लवकरच बनणार ‘भारताचा जावई’, पाहा कोण आहे त्याची होणारी वधू?
भारतीय मुलीला हृदय देणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झालेला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार आहे. ग्लेन मॅक्सवेलने गेल्यावर्षी त्याची भारतीय वंशाची मैत्रीण....






