Shimron Hetmyer fined

पराभवानंतर आता लाखो रुपयांचा दंड! राजस्थानच्या ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयनं केली कारवाई

आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान राॅयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थान संघाचा हैदराबादनं दारुण पराभव केला. यासह आयपीएल 2024 ...