Shivam Dube Miss David Miller Catch

झेल पकडणं सोडा, साधे प्रयत्नही नाही केले! गुजरातच्या मॅच विनरचा कॅच सोडणाऱ्या दुबेवर भडकला जडेजा

एप्रिल 18, 2022

रविंद्र जडेजा याच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. रविवारी (१७ एप्रिल) गुजरात टायटन्सने चेन्नईला ३ विकेट्स राखून पराभूत....