shoaib malik troll
जरा विचित्रच! बांगलादेशविरुद्ध फलंदाजीवेळी दुर्लक्ष करणे शोएब मलिकला भोवले, ‘असा’ झाला रनआऊट
टी२० विश्वचषकात पाकिस्तानने जबरदस्त प्रदर्शन केले, चाहत्यांनीही त्यांच्या या प्रदर्शनाचे कौतुक देखील केले. आता पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान टी२० मालिका खेळत....






