Shortest completed Test match
फक्त ८४२ चेंडूत संपला सामना अन् अहमदाबाद कसोटीची झाली इतिहासात नोंद
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्याच दिवशी....






