Shreyas Iyer In ODI World Cup

“चॅम्पियन बॅटर तयार होतोय” World Cup गाजवलेल्या श्रेयसचे अश्विनकडून कौतुक

नुकत्याच संपलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. साखळी फेरीत अव्वल स्थानी राहिल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत मात्र पराभव पत्करावा लागला ...