Shreyas Iyer Lost Control
Video- पत्रकाराने ‘शॉर्ट बॉल’विषयी विचारला प्रश्न, रागाने लाल झाला श्रेयस; म्हणाला, ‘तुम्ही लोकांनीच…’
By Akash Jagtap
—
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीट मिळवणारा संघ बनण्याचा मान भारताला मिळाला. भारतीय संघाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंका संघाचा ...