Shreyas Iyer won Player of the match award in Three Format in 2022
भारताच्या ‘या’ खेळाडूने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला केले सिद्ध, यावर्षी लावली सामनावीर पुरस्कारांची रांग!
भारतीय क्रिकेट संघ 2022 वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला. यावर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून भारताच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण आणि पुनरागमन केले. काहींसाठी....






